इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्से मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाची भरती | ITBP Head Constable Recruitment 2023

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्से भरती २०२३ : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्से अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुन २०२३ ते ०८ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्से भरती २०२३

एकूण पदे : ८१

पदांचे नाव : हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
  • सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरी कोर्स उत्तीर्ण
  • केंद्र सरकार किंवा सरकारच्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ जुन २०२३ ते ०८ जुलै २०२३

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्से भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

ITBP Head Constable Recruitment 2023 : Indo Tibetan Border Police is recruiting for various posts. Application are invite for a total of 81 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 09 June 2023 to 08 July 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

ITBP Head Constable Recruitment 2023

Total Post : 81

Post Name : Head Constable

Education Qualification :

  • 10th Pass
  • ANM Course
  • Registered in Nursing Council of Central/ State Govt.

Pay Scale : 25,500/- to 81,100/-

Age Limit : 18 to 25 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 09 June 2023 to 08 July 2023

How to Apply for ITBP Head Constable Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.