IDBI बँक मध्ये एक्सिक्युटीव्ह पदाची १०३६ जागांसाठी भरती | IDBI Bank Executive Recruitment 2023

IDBI बँक अधिकारी भरती २०२३ : IDBI बँक अंतर्गत एक्सिक्युटीव्ह पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

IDBI बँक अधिकारी भरती २०२३

एकूण पदे : १०३६

पदांचे नाव : एक्सिक्युटीव्ह (अधिकारी)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २९,०००/- रुपये

वयाची अट : २० ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • एससी/ एसटी/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२३

IDBI बँक अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IDBI Bank Executive Recruitment 2023 : IDBI Bank is recruiting for various posts. Application are invite for a total of 1036 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 07 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IDBI Bank Executive Recruitment 2023

Total Post : 1036

Post Name : Executive

Education Qualification : Degree in any discipline

Pay Scale : 29,000/-

Age Limit : 20 to 25 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 1000/-
  • SC/ ST/ PWD – 200/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 07 June 2023

How to Apply for IDBI Bank Executive Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.