जिल्हा सिव्हील हॉस्पिटल नाशिक भरती २०२३ : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल नाशिक अंतर्गत ICTC समुपदेशक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा सिव्हील हॉस्पिटल नाशिक भरती २०२३
एकूण पदे : ०२
पदांचे नाव : ICTC समुपदेशक
शैक्षणिक पात्रता :
- मानसशास्त्र/ सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ मानवशास्त्र/ मानव विकास/ नर्सिंग या विषयातील पदवीधर
- पदवीधारक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्ग समुपदेशक/ शिक्षणाचा ०३ वर्षाचा अनुभव
वेतनश्रेणी : २१,०००/- रुपये
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सिव्हील सर्जन, जिल्हा सिव्हील हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, त्र्यंबकरोड, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक ४२२००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा सिव्हील हॉस्पिटल नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.