इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे मध्ये ५१ जागांसाठी भरती | IITM Pune Research Recruitment 2023

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरती २०२३ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०२३

एकूण पदे : ५१

पदांचे नाव : रिसर्च असोसियएट, रिसर्च फेलो, MRFP रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :

  • रिसर्च असोसियएट – संबंधित विषयातील डॉक्टरेट पदवी
  • रिसर्च फेलो – संबंधित विषयातील ५५% गुणांसह पदवी किंवा एम.टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा समकक्ष विषयात ५५% गुणांसह किंवा अभियांत्रिकी कोणत्याही शाखेतून ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
  • MRFP रिसर्च फेलो – उमेदवार NET/GATE/ LS (CSIR/UGC/ICAR) पात्र असावा. M.Sc/ M.S/ M.Tech च्या अंतिम वर्ष बसलेले उमेदवार

वेतनश्रेणी : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून २०२३

IITM पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IITM Pune Research Recruitment 2023 : Indian Institute of Tropical Meteorolgoy is recruiting for various posts. Application are invite for a total of 51 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 26 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IITM Pune Research Recruitment 2023

Total Post : 51

Post Name : Research Associate, Research Fellow, MRFP Research Fellow

Education Qualification : See notification

Pay Scale : 31,000/- to 47,000/-

Application Fee : No fee

Job Location : Pune

Application Mode : Online

Last Date of Application : 26 June 2023

How to Apply for IITM Pune Research Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
Notification No. 1Click Here
Notification No. 2Click Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.