(PNB) पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध पदांची २४० जागांसाठी भरती | Punjab National Bank Recruitment 2023

पंजाब नॅशनल बँक भरती २०२३ : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पंजाब नॅशनल बँक भरती २०२३

एकूण पदे : २४०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ऑफिसर क्रेडीट२००
ऑफिसर इंडस्ट्री०८
ऑफिसर सिव्हील इंजिनिअर०५
ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनिअर०४
ऑफिसर आर्किटेक्ट०१
ऑफिसर इकॉनॉमिक्स०६
मॅनेजर इकॉनॉमिक्स०४
मॅनेजर डेटा सायंटिस्ट०३
सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट०२
१०मॅनेजर सायबर सेक्युरीटी०४
११सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरीटी०३
एकूण२४०

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा ६५% गुणांसह मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा MBA/ PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य
६०% गुणांसह B.E./ B.Tech (इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/ सिव्हील/ टेस्कटाइल/ माइनिंग/ मेटलर्जी)
६०% गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
६०% गुणांसह सिव्हील इलेक्ट्रिकल पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
६०% गुणांसह B.Arch आणि ०१ वर्ष अनुभव
अर्थशास्त्र पदवी/ पदव्युत्तर पदवी
अर्थशास्त्र पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि ०३ वर्ष अनुभव
६०% गुणांसह B.E/ B.Tech/ M.E/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/ AI/ मशीन लर्निंग) किंवा ६०% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ०३ वर्ष अनुभव
६०% गुणांसह B.E/ B.Tech/ M.E/M.Tech (कॉम्पुटर सायन्स/ AI/ मशीन लर्निंग) किंवा ६०% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ०५ वर्ष अनुभव
१०१) ६०% गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA २) CCNA/ CCNA SECURITY/ CCSC/ PCNSE ३) ०३ वर्ष अनुभव
CISSP/CCDP/CCDE/CCIE/CCNP/CCIE/GSEC/OSCP   
१११) ६०% गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग किंवा MCA २) CISSP/ CCDP/ CCDE/ CCNP/ CCIE/ GSEC/ OSCP ३) ०३ वर्ष अनुभव

वयाची अट : २१ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
  • एससी/ एसटी – १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पंजाब नॅशनल बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Leave a Comment