दिल्ली उच्च न्यायालय भरती २०२३ : दिल्ली उच्च न्यायालय भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
दिल्ली उच्च न्यायालय भरती २०२३
एकूण पदे : १२७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सिनियर पर्सनल असिस्टंट | ६० |
२ | पर्सनल असिस्टंट | ६७ |
एकूण | १२७ |
शैक्षणिक पात्रता :
- सिनियर पर्सनल असिस्टंट – ११० श.प्र.मि. शोर्टहाँड (इंग्लिश), ४० श.प्र.मि. इंग्लिश टायपिंग (संगणक) आणि कोणत्याही शाखेतील पदवी.
- पर्सनल असिस्टंट – १०० श.प्र.मि. शोर्टहाँड (इंग्लिश), ४० श.प्र.मि. इंग्लिश टायपिंग (संगणक) आणि कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : १८ ते ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३
नोकरी स्थान : दिल्ली
परीक्षा फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – १०००/- रुपये
- SC/ ST/ माझी सैनिक/ PWD – ८००/- रुपये
दिल्ली उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Delhi High Court Bharti 2023 : Candidates waiting for Delhi High Court Recruitment is finally over. Delhi High Court is recruiting for various posts. Application are invite for a total of 127 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 31 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Delhi High Court Bharti 2023
Total Post : 127
Post Name :
Post No | Name of the Post | No. of Vacancy |
---|---|---|
1 | Senior Personal Assistant | 60 |
2 | Personal Assistant | 67 |
Total | 127 |
Education Qualification :
- Senior Personal Assistant – 110 wpm Shorthand (English), 40 wpm English Typing in Computer & Any Degree.
- Personal Assistant – 100 wpm Shorthand (English), 40 wpm English Typing in Computer & Any Degree.
Age Limit : 18 to 32 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 31 March 2023
Job Location : Delhi
How to Apply for Delhi High Court Bharti 2023
- The application is to be done online.
- Upload the required documents.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see advertisement for detailed information.
- For more information you can visit the official website.
Advertisement | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.