छत्रपती संभाजी नगर (MSRTC) अंतर्गत १३४ जागांसाठी भरती | MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023

छत्रपती संभाजी नगर (MSRTC) भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी नगर (MSRTC) भरती २०२३

एकूण पदे : १३४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मेकॅनिक मोटार व्हेईकल४५
शिट मेटल वर्कर१५
इलेक्ट्रिशियन१०
मेकॅनिक (डिझेल)४५
वेल्डर
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स१०
अभियांत्रिकी पदवीधर (B.E.)
यांत्रिकी पदवीधर (B.E. Mechanical)
एकूण१३४

शैक्षणिक पात्रता :  

  • मेकॅनिक मोटार व्हेईकल – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड दोन वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • शिट मेटल वर्कर – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड एक वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • इलेक्ट्रिशियन – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेड दोन वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • मेकॅनिक (डिझेल) – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • वेल्डर – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स – सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड दोन वर्षाचा (I.T.I) उत्तीर्ण
  • अभियांत्रिकी पदवीधर (B.E.) – कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर
  • यांत्रिकी पदवीधर (B.E. Mechanical) – कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर

वयाची अट : १८ ते ३८ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०२३

नोकरी स्थान : छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगर (MSRTC) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023 : Candidates waiting for MSRTC Recruitment is finally over. MSRTC is recruiting for various posts. Application are invite for a total of 134 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023

Total Post : 134

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Mechanic Motor Vehicle45
2Shit Metal Worker15
3Electrician10
4Mechanic (Diesel)45
5Welder6
6Mechanic Mechanics10
7Bachelor of Engineering (B.E.)1
8Graduated in Mechanical Engineering2
Total134

Education Qualification :  

  • Mechanic Motor Vehicle – Passed two years (I.T.I) in Mechanic Motor Vehicle Trade from a Government recognized Industrial Training Institute
  • Shit Metal Worker – Sheet Metal Worker Trade One Year Pass (I.T.I) from Government recognized Industrial Training Institute
  • Electrician – Passed Two Year (I.T.I) in Electrician Trade from Government recognized Industrial Training Institute
  • Mechanic (Diesel) – Passed One Year (I.T.I) in Mechanic (Diesel) Trade from Government recognized Industrial Training Institute
  • Welder – Passed Welder Trade One Year (I.T.I) from Government recognized Industrial Training Institute
  • Mechanic Mechanics – Passed two year (I.T.I) in Mechanic Mechanics Trade from a Government recognized Industrial Training Institute
  • Bachelor of Engineering (B.E.) – Graduate in Mechanical or Motor Engineering from any Govt recognized institution
  • Graduated in Mechanical Engineering – Graduate in Mechanical or Motor Engineering from any Govt recognized institution

Age Limit : 18 to 38 (SC/ST : 05 year & OBC : 03 year relaxation) 

Application Mode : Online

Last Date of Application : 15 March 2023

Job Location : Chhatrapati Sambhaji Nagar

How to Apply for MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see advertisement for detailed information.
  • For more information you can visit the official website.
AdvertisementClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.