भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : ११०
पदांचे नाव : प्रोजेक्ट इंजिनीअर – I
शैक्षणिक पात्रता :
- 55% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc Engineering (इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ IT)
- 02 वर्ष अनुभव
वयाची अट : ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२३
नोकरी स्थान : नवी दिल्ली, गाझियाबाद, विशाखापट्टणम आणि बंगलोर
परीक्षा फी : फी नाही
बायोडाटा फोर्म :
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
BEL Recruitment 2023 : Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 110 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 17 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Bharat Electronics Limited Recruitment 2023
Total Post : 110
Post Name : Project Engineer – I
Education Qualification :
- B.E./ B.Tech/B.Sc Engineering with 55% marks. (Electronics/ Telecommunication/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Electronics & Electrical/ Communication/ Mechanical/ Computer Science/ Information Science/ IT)
- 02 years experience
Age Limit : 32 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year relaxation)
Application Mode : Online
Last Date of Application : 17 March 2023
Job Location : Navi Delhi, Ghaziabad, Visakhapatnam & Bangalore
Exam Fee : No fee
Bio data Form :
- Visakhapatnam – Click Here
- Navi Delhi, Ghaziabad & Bangalore – Click Here
How to Apply for Bharat Electronics Limited
- The application is to be done online.
- Upload the required documents.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see advertisement for detailed information.
- For more information you can visit the official website.
Advertisement | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.