Central Railway Mumbai Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई मध्ये विविध पदांची १३०३ जागांसाठी भरती

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२३ : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मध्य रेल्वे मुंबई भरती २०२३

एकूण पदे : १३०३

पदांचे नाव : असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :

  • असिस्टंट लोको पायलट – १०वी पास/ संबंधित क्षेत्रात ITI/ SSLC अधिक अभ्यासक्रम पूर्ण
  • तंत्रज्ञ – १०वी पास/ संबंधित क्षेत्रात ITI/ SSLC अधिक अभ्यासक्रम पूर्ण
  • कनिष्ठ अभियंता – संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
  • ट्रेन मॅनेजर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा समकक्ष

वयाची अट :

  • खुला – ४२ वर्ष
  • ओबीसी – ४५ वर्ष
  • मागासवर्गीय – ४७ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मध्य रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp