Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ३६

पदांचे नाव : अप्रेंटिस

ब्रांचपद संख्या
वीजतंत्री१५
तारतंत्री१५
कोप०६

शैक्षणिक पात्रता : १० वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : देवरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : १० वी उत्तीर्णांसाठी संधी ! कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. अंतर्गत भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp