AAICLAS Bharti 2023 : १० वी उत्तीर्णांसाठी संधी ! कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. अंतर्गत भरती

कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. भरती २०२३ : कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. अंतर्गत “ट्राॅली रिट्रीव्हर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. भरती २०२३

एकूण पदे : १०५

पदांचे नाव : ट्राॅली रिट्रीव्हर

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

उंचीवजनछाती (पुरुष)
१६७ से.मी.५५ कि.ग्रा.८१ से.मी./ + ०५ से.मी.

वेतनश्रेणी : २१,३००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – २५०/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिका – फी नाही

नोकरी स्थान : चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. कराड अंतर्गत भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कार्गो लॉजिस्टिक & अलाईड सर्विसेस कंपनी लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp