Cosmos Bank Mumbai Bharti 2023 : कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची २२० जागांसाठी भरती जाहीर

कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२३ : कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : २२०

पदांचे नाव व वयाची अट :

पद क्र.पदांचे नावपद संख्यावयाची अट
व्यवस्थापक२५४० वर्षापर्यंत
सहाय्यक मॅनेजर२५३५ वर्षापर्यंत
ऑफिसर५०३५ वर्षापर्यंत
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह१००२५ वर्षापर्यंत
टीम लीडर-मार्केटिंग२०४० वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि JAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा MBA + क्रेडीट पोर्टफोलिओमध्ये किमान १० वर्ष अनुभव
मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि JAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा MBA + कोणत्याही बँकेत क्रेडीट पोर्टफोलिओमध्ये किमान ०५ वर्ष अनुभव
मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि JAIIB/ CAIIB आणि / किंवा CA/ CS/ ICWA मधील कोणत्याही फॅकल्टीमधून प्रथम श्रेणी वाणिज्य पदवीधर किंवा MBA + अधिकारी/ लिपिक संवर्गातील बँकिंग पोर्टफोलिओमध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव
मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर + विविध किरकोळ कर्ज उत्पादनांच्या विपणनामध्ये प्राधान्य २/३ वर्षाचा अनुभव
मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर + कोणत्याही बँक/ NBFC/ DSA मध्ये किमान ०७ वर्षाचा अनुभव

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : राजाराम बापू सहकारी बँक सांगली मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp