बँक ऑफ बडोदा भरती 2023 : बँक ऑफ बडोदाच्या अंतर्गत संपादन अधिकारी (Acquisition Officers) पदासाठी 500 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे. या भरतीची माहिती खालीप्रमाणे दिलेले आहे.
Bank of Baroda Recruitment 2023 : Applications are invited for 500 vacancies for the post of Acquisition Officers under Bank of Baroda. Eligible candidates can apply. The application is to be done online and the last date of application is 14th March 2023. The recruitment information is given below.
बँक ऑफ बडोदा भरती 2023
एकूण पदे / Total Post : 500
पदांचे नाव / Post Name : संपादन अधिकारी / Acquisition Officers
शैक्षणिक पात्रता / Qualification : कोणत्याही शाखेतील पदवी आणि 01 वर्ष अनुभव
वयाची अट / Age Limit : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्ष असणे आवश्यक
SC/ST : 5 वर्ष सूट
OBC : 3 वर्ष सूट
परीक्षा फी / Exam Fee :
General / OBC / EWS : ₹ 600/-
SC / ST / PWD / महिला : ₹ 100/-
अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023
नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत
सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.