एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत विविध पदांची 371 जागा | AIESL Bharti 2023

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) : Air India Engineering Services Limited (AIESL) ने विविध पदांसाठी 371 जागांसाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागवत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 आहे. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) भरती विषयी सर्व माहिती पुढीप्रमाणे दिलेले आहे.

Air India Engineering Services Limited (AIESL) : Air India Engineering Services Limited (AIESL) is inviting applications from eligible candidates for 371 vacancies for various posts. Eligible candidates can apply for these posts. You can apply online. Last date to apply is 20 March 2023. All information about Air India Engineering Services Limited (AIESL) Recruitment is given below.

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL)

एकूण पदे / Total Post : 371

पदांचे नाव / Post Name : 

पदांचे नावरिक्त पदे
एयरक्राफ्ट टेक्निशियन २९६
स्किल्स टेक्निशियन७५

वेतन / Pay Scale : 

  • एयरक्राफ्ट टेक्निशियन : २५०००/-
  • स्किल्स टेक्निशियन : २५०००/-

शैक्षणिक पात्रता / Qualification : 

  • एयरक्राफ्ट टेक्निशियन : 60% गुणांसह मेकॅनिकल/ एव्हियनिक्स किंवा मेकॅनिकल/ एरोनाटिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलेकमुनिकेशन/ रेडिओ/ इस्टुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राप्ट मेंटेनेंस अप्रेंटीस.
  • स्किल्स टेक्निशियन : 10 वी पास + आयटी + 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्ष अनुभव.

वयाची अट / Age Limit :

  • खुला / Open : 18 ते 35 वर्ष
  • ओबीसी : 03 वर्ष सूट
  • मागासवर्गीय : 05 वर्ष सूट 

परीक्षा फी / Exam Fee : 

  • खुला / ओबीसी : रुपये 1000/-
  • मागासवर्गीय / माझी सैनिक : रुपये 500/-

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

नोकरी स्थान / Job Location : मुंबई 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा 

एयरक्राफ्ट टेक्निशियन : इथे क्लिक करा 

स्किल्स टेक्निशियन : इथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा 

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.