मिरज उपविभाग, सांगली मध्ये पोलिस पाटिल पदांची भरती | Miraj Subdivision, Sangli Police Patil Recruitment 2023

मिरज उपविभाग, सांगली भरती 2023 :  मिरज उपविभाग, सांगली अंतर्गत पोलिस पाटिल पदासाठी 60 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Miraj Subdivision Recruitment 2023 : Application are invited for 60 posts of Police Patil under Miraj Sub Division, Sangli. Eligible candidates can apply. Application is to be done in offline mode. Last date to apply is 27 February 2023. The information of this recruitment is given below.

उपविभागीय दंडाधिकारी मिरज उपविभाग, सांगली भरती 2023

एकूण पदे / Total Post : 60

पदांचे नाव / Post Name : पोलिस पाटिल 

शैक्षणिक पात्रता / Qualification : 10 वी उत्तीर्ण 

वयाची अट / Age Limit : 25 ते 45 वर्ष 

  • SC/ST : 5 वर्ष सूट
  • OBC : 3 वर्ष सूट 

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑफलाईन 

भरती प्रक्रिया / Selection Process : लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू 

परीक्षा दिनांक / Exam Date : 13 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • तहसील कार्यालय मिरज, 
  • तहसील कार्यालय तासगाव
  • तहसील कार्यालय कवठे-महांकाळ
  • अपर तहसील कार्यालय मिरज सांगली.

अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023 

नोकरी स्थान / Job Location : मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, सांगली.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा  

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.