बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची १५७ जागांसाठी भरती | Bank of Baroda Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ बडोदा भरती २०२३

एकूण पदे : १५७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
रिलेशनशिप मॅनेजर III – IV६६
क्रेडीट एनालिस्ट II – III७४
फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर II – III१७
एकूण१५७

शैक्षणिक पात्रता :

  • रिलेशनशिप मॅनेजर III – IV : कोणतीही पदवी, फायनान्स PG पदवी/डिप्लोमा आणि ०४ ते ०८ वर्ष अनुभव
  • क्रेडीट एनालिस्ट II – III : कोणतीही पदवी, फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA आणि ०४ वर्ष अनुभव
  • फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर II – III : कोणतीही पदवी, मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा आणि ०२ ते ०४ वर्ष अनुभव

वयाची अट : २४ ते ४२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ इडब्लूएस – रु. ६००/-
  • एससी/ एसीटी/ महिला – रु. १००/-

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२३

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Bank of Baroda Recruitment 2023 : Bank of Baroda is recruiting for various posts. Application are invite for a total of 157 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 17 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Bank of Baroda Recruitment 2023

Total Post : 157

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Relationship Manager III-IV66
2Credit Analyst II-III74
3Forex Acquisition & Relationship Manager II-III17
Total157

Education Qualification : See notification

Age Limit : 24 to 42 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 600/-
  • SC/ ST/ Female – 100/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 17 May 2023

How to Apply for Bank of Baroda Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.