सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन भरती २०२३ : सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे, झोन भरती २०२३
एकूण पदे : ११
पदांचे नाव : हवालदार, स्टेनोग्राफर ग्रेड-II & कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
- हवालदार : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि संगणक ज्ञान
- स्टेनोग्राफर ग्रेड-II : १२ वी पास आणि १० मि.गती ८० श.प्र.मि. स्किल टेस्ट प्रतिलेखन ५० मि. (इंग्रजी)
- कर सहाय्यक : १० वी पास किंवा समतुल्य
वेतनश्रेणी : रु. १८,०००/- ते रु. ८१,१००/-
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सह आयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन , जीएसटी भवन : ४१-ए, ससून रोड, समोर वाडिया कॉलेज, पुणे ४११ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२३
सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
CGST & Customs Pune Recruitment 2023 : CGST & Customs Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 11 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 24 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
CGST & Customs Pune Recruitment 2023
Total Post : 11
Post Name : Constable, Stenographer II & Tax Assistant
Education Qualification :
- Constable – Degree from a recognized university or equivalent & computer knowledge
- Stenographer II – 12th Pass & 10 min speed 80 w.p.m. Skill Test Transcription 50 min. (English)
- Tax Assistant – 10th Pass
Application Fee : No fee
Job Location : Pune
Application Mode : Offline
Address Send to Application : Joint Commissioner, Cadre Control Cell, Central GST & Customs, Pune Zone, GST Bhawan : 41-A, Sassoon Road, Opp. Wadia Collage, Pune 411 001.
Last Date of Application : 24 May 2023
How to Apply for CGST & Customs Pune Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.