बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँक ऑफ बडोदा भरती २०२३
एकूण पदे : २२०
पदांचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
१ | झोनल सेल्स मॅनेजर | ११ |
२ | रिजनल सेल्स मॅनेजर | ०९ |
3 | असिस्टंट वाइस प्रेसिडेंट | ५० |
४ | सिनियर मॅनेजर | ११० |
५ | मॅनेजर | ४० |
एकूण | २२० |
शैक्षणिक पात्रता :
- झोनल सेल्स मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि १२ वर्ष अनुभव
- रिजनल सेल्स मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०८ वर्ष अनुभव
- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०८ वर्ष अनुभव
- सिनियर मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०५ वर्ष अनुभव
- मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०२ वर्ष अनुभव
वयाची अट : २२ ते ४८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – रु. ६००/-
- एससी/ एसटी/ महिला – रु. १००/-
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ मे २०२३
बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Bank of Baroda Bharti 2023 : Bank of Baroda is recruiting for various posts. Application are invite for a total of 220 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 11 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Bank of Baroda Bharti 2023
Total Post : 220
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Zonal Sales Manager | 11 |
2 | Regional Sales Manager | 09 |
3 | Assistant Vice President | 50 |
4 | Senior Manager | 110 |
5 | Manager | 40 |
Total | 220 |
Education Qualification :
- Zonal Sales Manager – Degree in any branch & 12 years experience
- Regional Sales Manager – Degree in any branch & 08 years experience
- Assistant Vice President – Degree in any branch & 08 years experience
- Senior Manager – Degree in any branch & 05 years experience
- Manager – Degree in any branch & 02 years experience
Age Limit : 22 to 48 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee :
- General/ OBC – 600/-
- SC/ ST/ Female – 100/-
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 11 May 2023
How to Apply for Bank of Baroda Bharti 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.