डेक्कन एड्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२३ : डेक्कन एड्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
डेक्कन एड्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२३
एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
१ | कार्यालयीन सहाय्यक | पदवीधर आणि MSCIT |
२ | प्रयोगशाळा सहाय्यक | B.Sc |
३ | ग्रंथालय सहाय्यक | B.Lib/ M.Lib |
४ | कनिष्ठ पर्यवेक्षक (स्थावर विभाग) | स्थापत्य पदविका धारक |
५ | चतुर्थश्रेणी कर्मचारी (शिपाई, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर) | किमान ०९ वी पास |
६ | प्रशासकीय अधिकारी | पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि MSCIT |
७ | डिजिटल मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह | पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा डिजिटल मार्केटिंग प्रमाणपत्र |
वयाची अट : माहिती उपलब्ध नाही
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – रुपये २००/-
- राखीव प्रवर्ग – रुपये १००/-
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२३
डेक्कन एड्युकेशन सोसायटी, पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
DES Recruitment 2023 : Deccan Education Society (DES) is recruiting for various posts. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
DES Recruitment 2023
Total Post : Information not available
Post Name :
Post No | Name of the Post | Education Qualification |
---|---|---|
1 | Office Assistant | Graduate & MSCIT |
2 | Laboratory Assistant | B.Sc |
3 | Librarary Assistant/ Clerk | B.Lib/ M.Lib |
4 | Junior Estate Supervisor | Diploma in Civil Engineering |
5 | Class IV Employee (Peon, Laboratory Attendent, Library Attendent) | Minimum 9th Pass |
6 | Administrative Officer | Graduate/ Post Graduate & MSCIT |
7 | Digital Marketing Executive | Graduate/ Post Graduate & Digital Marketing Certificate |
Age Limit : Information not available
Application Fee :
- General Category – 200/-
- Reserve Category – 100/-
Job Location : Pune
Application Mode : Online
Last Date of Application : 30 April 2023
How to Apply for DES Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.