सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदाची २४७ जागांसाठी भरती | BSF HC Radio Recruitment 2023

सीमा सुरक्षा दल हेड कॉन्स्टेबल भरती २०२३ : सीमा सुरक्षा दल हेड कॉन्स्टेबल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सीमा सुरक्षा दल हेड कॉन्स्टेबल भरती २०२३

एकूण पदे : २४७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
हेड कॉन्स्टेबल (रेडीओ ऑपरेटर)२१७
हेड कॉन्स्टेबल (रेडीओ मेकॅनिक)३०
एकूण२४७

शैक्षणिक पात्रता :

  • हेड कॉन्स्टेबल (रेडीओ ऑपरेटर) – १२ वी पास (PCM – ६०%) किंवा १० वी पास आणि संबंधित विषयात ITI
  • हेड कॉन्स्टेबल (रेडीओ मेकॅनिक) – १२ वी पास (PCM – ६०%) किंवा १० वी पास आणि संबंधित विषयात ITI

वेतनश्रेणी : रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

शारीरिक पात्रता :

लिंगछातीउंची
स्त्री१५७ से.मी.
पुरुष८० – ८५ से.मी.१६८ से.मी.

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – रु. १००.-
  • एससी/ एसटी – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२३

सीमा सुरक्षा दल हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

BSF HC Radio Recruitment 2023 : Border Security Force (BSF) is recruiting for Head Constable (Radio Operator) & Head Constable (Radio Mechanic) posts. Application are invite for a total of 247 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 12 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

BSF HC Radio Recruitment 2023

Total Post : 247

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Head Constable (Radio Operator)217
2Head Constable (Radio Mechanic)30
Total247

Education Qualification :  

  • Head Constable (Radio Operator) – 12th Pass (PCM – 60%) OR 10th Pass & ITI in relevant subject
  • Head Constable (Radio Mechanic) – 12th Pass (PCM – 60%) OR 10th Pass & ITI in relevant subject

Pay Scale : 25,500/- to 81,100/-

Age Limit : 18 to 25 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

SexChestHeight
Female157 cms
Male80-85 cms168 cms

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 100/-
  • SC/ ST – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 12 May 2023

How to Apply for BSF HC Radio Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.