APS Sangli Bharti 2024 | आदर्श पब्लिक स्कूल सांगली मध्ये नवीन विविध पदांची भरती

आदर्श पब्लिक स्कूल सांगली भरती २०२४ : आदर्श पब्लिक स्कूल सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

आदर्श पब्लिक स्कूल सांगली भरती २०२४

एकूण पदे : ३७

पदांचे नाव : उपप्राचार्य, सहायक शिक्षक, विशेष शिक्षक, PE शिक्षक, रेक्टर, लिपिक/ लेखापाल, चालक, शिपाई, माळी

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : खानापूर (सांगली)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३११

मुलाखतीची तारीख : १० मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत कनिष्ठ असिस्टंट पदाची ४६८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आदर्श पब्लिक स्कूल सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp