MAFSU Bharti 2024 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती ! पात्रता पदव्युत्तर पदवी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरती २०२४ : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई अंतर्गत सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरती २०२४

एकूण पदे : ६७

पदांचे नाव : सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : १,३१,४००/- रुपये ते २,१७,१००/- रुपये

वयाची अट : ४० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : २०००/- रुपये (राखीव – १०००/- रुपये)

नोकरी स्थान : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Registrar, Maharashtra Animal And Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur – 440001 (M.S.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत डिप्लोमा इंजिनीअर ट्रेनी पदाची ५१ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp