AIIMS Nursing Officer Bharti 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाची भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान भरती २०२४ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान भरती २०२४

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : नर्सिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons) नर्सिंग/ B.Sc (नर्सिंग) – नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेशन किंवा GNM + नर्सिंग कौन्सिल रेजिस्ट्रेश + किमान ५० बेड्सच्या हॉस्पिटलमधील ०२ वर्ष अनुभव

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ३०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ EWS – २४००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत डिप्लोमा इंजिनीअर ट्रेनी पदाची ५१ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp