Mahavitaran Junior Assistance Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत कनिष्ठ असिस्टंट पदाची ४६८ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ४६८

पदांचे नाव : कनिष्ठ असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : B.Com/ BMS/ BBA + MS-CIT

वेतनश्रेणी : १९,०००/- रुपये

वयाची अट : ३० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – ५००/- रुपये + GST
  • मागासवर्गीय – २५०/- रुपये + GST

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२४

हे पण वाचा : SRPF सोलापूर गट क्र. १० मध्ये पोलीस शिपाई पदाची भरती ! पात्रता १२ वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp