AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये ज्युनियर एक्सिक्युटीव्ह पदाची ४९० जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४ : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनियर एक्सिक्युटीव्ह पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४

एकूण पदे : ४९०

पदांचे नाव : ज्युनियर एक्सिक्युटीव्ह

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ज्युनियर एक्सिक्युटीव्ह (आर्किटेक्चर)०३
ज्युनियर एक्सिक्युटीव्ह (सिव्हील)९०
ज्युनियर एक्सिक्युटीव्ह (इलेक्ट्रिकल)१०६
ज्युनियर एक्सिक्युटीव्ह (इलेक्ट्रोनिक्स)२७८
ज्युनियर एक्सिक्युटीव्ह (IT)१३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – आर्किटेक्चर पदवी + GATE 2024
  • पद क्र. २ – सिव्हील इंजिनिअरिंग पदवी + GATE 2024
  • पद क्र. ३ – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + GATE 2024
  • पद क्र. ४ – इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग पदवी + GATE 2024
  • पद क्र. ५ – कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनीअरिंग/ IT/ इलेक्ट्रोनिक्स विषयात पदवी किंवा MCA + GATE 2024

वेतनश्रेणी : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – ३००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ मे २०२४

हे पण वाचा : IDBI बँक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची १८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp