महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : २५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | ज्युनियर अधिकारी | १३ |
२ | अधिकारी ग्रेड II | ०२ |
३ | डोमेस्टिक डीलर अधिकारी ग्रेड II | ०४ |
४ | फॉरेक्स डीलर अधिकारी ग्रेड II | ०१ |
५ | Mid/ Back Office ज्युनियर अधिकारी | ०१ |
६ | फॉरेक्स अधिकारी | ०४ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – बी.ई./ बी.टेक/ बॅचलर पदवी
- पद क्र. २ – बी.ई./ बी.टेक/ बॅचलर पदवी
- पद क्र. ३ – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
- पद क्र. ४ – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
- पद क्र. ५ – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
- पद क्र. ६ – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी
वेतनश्रेणी : ४९,०००/- रुपये ते ५६,०००/- रुपये
वयाची अट : २८ ते ३५ वर्ष
अर्ज फी : १७७०/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ मार्च २०२४
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच पदाची २५४ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.