IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची १८ जागांसाठी भरती

IDBI बँक भरती २०२४ : IDBI बँक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

IDBI बँक भरती २०२४

एकूण पदे : १८

पदांचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने अॅलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिनमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/ कॉलेजमधून MBBS/ MD. MD मेडिसिन पात्रता असलेल्या अर्दाराला प्राधान्य दिले जाईल + ०५ वर्ष अनुभव

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ मार्च २०२४

मुलाखतीचे ठिकाण : Deputy General Manager, HR, IDBI Bank, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai, Maharashtra – 400005.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९००० जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

IDBI बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp