राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती | NHM Sindhudurg Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ व १६ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३

एकूण पदे : ७३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (पीजी)०१
वैद्यकीय अधिकारी (युजी)०५
वैद्यकीय अधिकारी२३
विशेषज्ञ३३
सुपरस्पेशालिस्ट०३
दंत शल्यचिकित्सक०१
सुविधा व्यवस्थापक०१
ऑडिओलॉजिस्ट०१
फिजिओथेरपिस्ट०१
१०डायलोसिस तंत्रज्ञ०३
११सामाजिक कार्यकर्ता०१
एकूण७३

शैक्षणिक पात्रता :  

  • वैद्यकीय अधिकारी (पीजी) – युनानी (पीजी) आणि ०२ वर्ष अनुभव
  • वैद्यकीय अधिकारी (युजी) – BAMS
  • वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S
  • विशेषज्ञ – MD, MS, DGO, DNB, ENT
  • सुपरस्पेशालिस्ट – DM (नेफ्रोलॉजी), MCH (Uro) DM (कार्डीओलॉजी)
  • दंत शल्यचिकित्सक – BDS / MDS आणि ०२ वर्ष अनुभव
  • सुविधा व्यवस्थापक – BE / IT/ B.Sc
  • ऑडिओलॉजिस्ट – ०२ वर्ष अनुभवासह ऑडिओलॉजी मध्ये पदवी
  • फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट मध्ये बॅचलर पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
  • डायलोसिस तंत्रज्ञ – १० + २ विज्ञान शाखा डायलिसिस तंत्रज्ञान मध्ये प्रमाणपत्र ०१ वर्ष अनुभवासह
  • सामाजिक कार्यकर्ता – सामाजिक कार्यकर्ता पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्यात तत्वज्ञानात मास्टर

वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

वयाची अट : पदांनुसार वयाची अट असल्याने जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १३ व १६ मार्च २०२३

नोकरी स्थान : सिंधुदुर्ग

परीक्षा फी :

  • खुला प्रवर्ग – १५०/- रुपये
  • मागासवर्गीय – १००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Sindhudurg Bharti 2023 : Candidates waiting for National Health Mission (NHM) Recruitment is finally over. National Health Mission (NHM) is recruiting for various posts. Application are invite for a total of 73 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 13 & 16 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Sindhudurg Bharti 2023

Total Post : 73

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Medical Officer (PG)01
2Medical Officer (UG)05
3Medical Officer23
4Specialist33
5Super Specialist03
6Dental Surgeon01
7Facility Manager01
8Audiologist01
9Physiotherapist01
10Dialysis Technician03
11Social Worker01
Total73

Education Qualification :  See Notification

Pay Scale : 17,000/- to 1,25,000/-

Age Limit : As there is an age requirement as per the posts, please see the notification

Application Mode : Offline

Last Date of Application : 13 & 16 March 2023

Job Location : Sindhudurg

Exam Fee :

  • General – 150/-
  • SC/ST/OBC – 100/-

Application Address : District Hospital, Sindhudurg, Sindhudurgnagari Oros, Tel. Kudal, Dist. Sindhudurg

How to Apply for NHM Sindhudurg Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.