महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ धुळे भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ धुळे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ धुळे भरती २०२४
एकूण पदे : २५६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | मोटार मेकॅनिकल वाहन | ६५ |
२ | डिझेल मेकॅनिक | ६४ |
३ | शीट मेटल कामगार | २८ |
४ | वेल्डर | १५ |
५ | इलेक्ट्रिशियन | ८० |
६ | टर्नर | ०२ |
७ | मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल अभियंता/ डिप्लोमा | ०२ |
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदवी
वयाची अट : १६ ते ३३ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज फी : ५००/- रुपये (मागासवर्गीय – २५०/- रुपये)
नोकरी स्थान : धुळे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२४
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ धुळे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.