HAL Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची १८२ जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती २०२४ : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे १३ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती २०२४

एकूण पदे : १८२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल)२९
डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)१७
ऑपरेटर (फिटर)१०५
ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन)२६
ऑपरेटर (मशिनिष्ट)०२
ऑपरेटर (वेल्डर)०१
ऑपरेटर (शीट मेटल वर्कर)०२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ व २ – संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र. ३ व ७ – संबंधित विषयात ITI/NAC/NCTVT

वेतनश्रेणी : ४४,५५४/- रुपये ते ४६,५११/- रुपये

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे १३ जून २०२४

हे पण वाचा : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये नवीन विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp