India Post GDS Bharti 2023 : डाक विभाग मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदाची ३०,०४१ जागांसाठी मेगा भरती

डाक विभाग भरती २०२३ : डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०,०४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डाक विभाग भरती २०२३

एकूण पदे : ३०,०४१

पदांचे नाव : ब्रांच पोस्ट मास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : १० वी पास + मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये ते २९,३८०/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये “डाक सेवक” पदाची ३१५४ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

डाक विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp