Maharashtra Postal Circle Bharti 2023 : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये “डाक सेवक” पदाची ३१५४ जागांसाठी भरती

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३ : भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३१५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरती २०२३

एकूण पदे : ३१५४

पदांचे नाव : ब्रांच पोस्ट मास्तर (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : १० वी पास + मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये ते २९,३८०/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : Maharashtra Postal Circle is recruiting for various posts. Application are invite for a total of 3154 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 23 August 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Maharashtra Postal Circle Bharti 2023

Total Post : 3154

Post Name : Branch Post Manager (BPM) & Assistant Branch Post Manager (ABPM)

Education Qualification : 10th Pass + Basic Computer Training Course Certificate

Pay Scale : 10,000/- to 29,380/-

Age Limit : 18 to 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • Gen/ OBC/ EWS – 100/-
  • SC/ ST/ PWD – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 23 August 2023

NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for Maharashtra Postal Circle Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.

Whatsapp