ZP Gadchiroli Bharti 2024 | गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदाची ५३९ जागांसाठी भरती

गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती २०२४ : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती २०२४

एकूण पदे : ५३९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्राथमिक शिक्षक४१९
पदवीधर प्राथमिक शिक्षक१२०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
  • पद क्र. २ – D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT

वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑगस्ट २०२४

हे पण वाचा : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदाची २०० जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp