Raigad DCC Bank Bharti 2024 | रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदाची २०० जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती २०२४ : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती २०२४

एकूण पदे : २००

पदांचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे ९० दिवसांचे तस्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये

वयाची अट : २१ ते ४२ वर्ष

अर्ज फी : ५९०/- रुपये

नोकरी स्थान : रायगड

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२४

हे पण वाचा : इंडियन बँक मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदाची ३०० जागांसाठी भरती ! पात्रता कोणतीही पदवी

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp