Wana Nagarik Sahakari Bank Bharti 2024 | वणा नागरिक सहकारी बँक मध्ये आयटी अधिकारी पदाची रिक्त जागा भरती

वणा नागरिक सहकारी बँक भरती २०२४ : वणा नागरिक सहकारी बँक अंतर्गत आयटी अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

वणा नागरिक सहकारी बँक भरती २०२४

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : आयटी अधिकारी/ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : BE (संगणक/ आयटी)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : हिंगणघाट, वर्धा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कोचर कॉम्प्लेक्स, राम मंदिर वाॅर्ड, हिंगणघाट – ४४२३०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०२४

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९१४४ जागांसाठी भरती ! पात्रता 10वी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वणा नागरिक सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp