RRB Technician Bharti 2024 | भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९१४४ जागांसाठी भरती ! पात्रता 10वी पास

भारतीय रेल्वे भरती २०२४ : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९१४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : ९१४४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड – II सिग्नल१०९२
टेक्निशियन ग्रेड – III८०५२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – फिजिक्स/ इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ इंस्टृुमेंटेशन विषयात पदवी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र. २ – 10वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI/ NCVT/ SCVT

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते २९,२००/- रुपये

वयाची अट :

  • पद क्र. १ – १८ ते ३६ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते ३३ वर्ष

अर्ज फी :

  • खुला – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ EBC – २५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ एप्रिल २०२४

हे पण वाचा : मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग मध्ये भरती ! पात्रता १२वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp