वसई विरार महानगरपालिका ‘ब्रीडिंग चेकर्स’ भरती २०२३ : वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रीडिंग चेकर्स’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
वसई विरार महानगरपालिका ‘ब्रीडिंग चेकर्स’ भरती २०२३
एकूण पदे : १४
पदांचे नाव : ब्रीडिंग चेकर्स
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
वेतनश्रेणी : ११,२५०/- रुपये
वयाची अट : १८ ते ४३ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : वसई विरार
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती कार्यालय, विरार (पूर्व) ता. वसई जि. पालघर ४०१३०५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ मे २०२३
वसई विरार महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
VVMC Breeding Checkers Recruitment 2023 : Vasai Virar Municipal Corporation is recruiting for Breeding Checkers posts. Application are invite for a total of 14 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 26 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
VVMC Breeding Checkers Recruitment 2023
Total Post : 14
Post Name : Breeding Checkers
Education Qualification : 10th Pass
Pay Scale : 11,250/-
Age Limit : 18 to 43 years
Application Fee : No fee
Job Location : Vasai Virar
Application Mode : Offline
Address to Send Application : Vasai Virar Municipal Corporation, Department of Medical Health, 4th Floor, Ward Committee “C”, Virar (East), Tal. Vasai, Dist. Palghar 401305
Last Date of Application : 26 May 2023
How to Apply for VVMC Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.