नागपूर नागरिक सहकारी बँक भरती २०२३ : नागपूर नागरिक सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नागपूर नागरिक सहकारी बँक भरती २०२३
एकूण पदे : ५०
पदांचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी ५०% गुणांसह (मागासवर्गीय ४५% गुणांसह) आणि संगणक ज्ञान आवश्यक
वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ७००/- रुपये
- एससी/ एसटी – ३५०/- रुपये
नोकरी स्थान : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरिक सहकारी बँक लि. ७९ वर्धमान नगर, डॉ. आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – ४४०००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२३
नागपूर नागरिक सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NNSB Clerk Recruitment 2023 : Nagpur Nagarik Sahakari Bank is recruiting for Clerk posts. Application are invite for a total of 50 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 07 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NNSB Clerk Recruitment 2023
Total Post : 50
Post Name : Clerk
Education Qualification : Graduate from any University with Minimum 50% (SC/ST 45% marks) & Computer Knowledge
Age Limit : 18 to 28 years (SC/ST : 05 year relaxation)
Application Fee :
- General/ OBC – 700/-
- SC/ ST – 350/-
Job Location : Nagpur
Application Mode : Offline
Address to Send Application : Chief Executive Officer, Nagpur Nagari Co-operative Bank Ltd., 79, Vardhaman Nagar, Dr., Ambedkar Sq., Central Avenue, Nagpur – 440008
Last Date of Application : 07 June 2023
How to Apply for NNSB Clerk Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Application Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.