विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांची ६३ जागांसाठी भरती | VSSC Recruitment 2023

विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती २०२३ : विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरती २०२३

एकूण पदे : ६३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
टेक्निकल असिस्टंट६०
सायंटिस्ट असिस्टंट०२
लायब्ररी असिस्टंट०१
एकूण६३

शैक्षणिक पात्रता :

  • टेक्निकल असिस्टंट – संबंधित विषयात प्रथम श्रेणी डिप्लोमा/ पदवी/ पदव्युत्तर पदवी
  • सायंटिस्ट असिस्टंट – B.Sc (केमिस्ट्री)
  • लायब्ररी असिस्टंट – पदवीधर, ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : रु. ४४,९००/- ते १,४२,४००/-

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : रु. ७५०/-

नोकरी स्थान : तिरुवनंतपुरम

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ मे २०२३

विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

VSSC Recruitment 2023 : Vikram Sarabhai Space Centre (VSSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 63 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 16 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

VSSC Recruitment 2023

Total Post : 63

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Technical Assistant60
2Scientist Assistant02
3Library Assistant01
Total63

Education Qualification :

  • Technical Assistant – First Class Diploma/ Degree/ Post Graduate Degree in relevant discipline
  • Scientist Assistant – B.Sc (Chemistry)
  • Library Assistant – Graduate, Library Science/ Master’s Degree in Library & Information Science

Pay Scale : 44,900/- to 1,42,400/-

Age Limit : 18 to 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : 750/-

Job Location : Thiruvananthapuram

Application Mode : Online

Last Date of Application : 16 May 2023

How to Apply for VSSC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.