केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये नवीन २१२ जागांसाठी भरती | CRPF Bharti 2023

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३ : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३

एकूण पदे : २१२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सब इंस्पेक्टर (RO)१९
सब इंस्पेक्टर (क्रिप्टो)०७
सब इंस्पेक्टर (टेक्निकल)०५
सब इंस्पेक्टर सिव्हील (पुरुष)२०
असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल)१४६
असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)१५
एकूण२१२

शैक्षणिक पात्रता :

  • सब इंस्पेक्टर (RO) – गणित, फिजिक्स किंवा कॉम्पुटर सायन्स विषयामध्ये पदवीधर
  • सब इंस्पेक्टर (क्रिप्टो) – गणित आणि फिजिक्स विषयामध्ये पदवीधर
  • सब इंस्पेक्टर (टेक्निकल) – इलेक्ट्रोनिक्स किंवा टेली-काम्म्युनिकेशन किंवा कॉम्पुटर सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी
  • सब इंस्पेक्टर सिव्हील (पुरुष) – सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल) – १० वी उत्तीर्ण, रेडिओ इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर विषयात डिप्लोमा किंव फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयासह पदवी
  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) – १० वी उत्तीर्ण, ड्राफ्ट्समन विषयात डिप्लोमा

शारीरिक पात्रता :

  • छाती
पुरुष/महिलाखुलामागासवर्गीय
पुरुष१७० से.मी१६२.५ से.मी
महिला१५७ से.मी१५४ से.मी
  • उंची
पुरुष/महिलाखुलामागासवर्गीय
पुरुष८० से.मी व फुगवून ५ से.मी. जास्त७७ से.मी व फुगवून ५ से.मी. जास्त

वयाची अट : १८ ते ३० वर्ष पदांनुसार (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : (SC/ST/महिला : फी नाही) 

  • पद क्र. १ ते ४ : खिला/ ओबीसी/ इडब्लूएस – रु. २००/-
  • पद क्र. ५ ते ६ : खिला/ ओबीसी/ इडब्लूएस – रु. १००/-

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मे २०२३

केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

CRPF Bharti 2023 : Central Reserve Police Force (CRPF) is recruiting for various posts. Application are invite for a total of 212 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 21 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

CRPF Bharti 2023

Total Post : 212

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Sub Inspector (RO)19
2Sub Inspector (Crypto)07
3Sub Inspector (Technical)05
4Sub Inspector Civil (Male)20
5Assistant Sub Inspector (Technical)146
6Assistant Sub Inspector (Draftsman)15
Total212

Education Qualification :

  • Sub Inspector (RO) – Graduate with Mathematics, Physics or Computer Science
  • Sub Inspector (Crypto) – Graduate with Mathematics & Physics
  • Sub Inspector (Technical) – B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications/ Computer Science)
  • Sub Inspector Civil (Male) – Diploma in Civil Engineering
  • Assistant Sub Inspector (Technical) – 10th Pass & Diploma in Redio Engineering/ Electronics/ Computer Engineering or B.Sc (PCM)
  • Assistant Sub Inspector (Draftsman) – 10th Pass & Draftsman Diploma (Civil/ Machanical)

Age Limit : 18 to 30 years (Post wise) (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : (SC/ ST/ Female – No fee)

  • Post No. 1 to 4 : General/ OBC/ EWS – 200/-
  • Post No. 5 to 6 : General/ OBC/ EWS – 100/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 21 May 2023

How to Apply for CRPF Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.