राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अस्थापनातील राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती २०२३
एकूण पदे : ३९५
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
नॅशनल डिफेन्स अकॅडमी (लष्कर, नौदल, हवाई दल) | ३७० |
नौदल अकॅडमी (१०+२ कॅडेट एंट्री स्कीम) | २५ |
एकूण | ३९५ |
शैक्षणिक पात्रता :
- लष्कर – १२ वी पास
- नौदल, हवाई दल व नौदल अकॅडमी – १२ वी पास फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयासह
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००५ ते ०१ जानेवारी २००८
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १००/- रुपये
- एससी/ एसटी/ महिला – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२३
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
UPSC NDA Recruitment 2023 : Union Public Service Commission under National Defence Academy is recruiting for various posts. Application are invite for a total of 395 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 06 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
UPSC NDA Recruitment 2023
Total Post : 395
Post Name :
Name of the Post | No of Vacancy |
---|---|
National Defence Acamedy (Army, Navy, Air Force) | 370 |
Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | 25 |
Total | 395 |
Education Qualification :
- Army – 12th Pass
- Navy, Air Force & Naval Academy – 12th Pass in Physics, Mathematics & Chemistry Subject
Age Limit : Born beetween 02 January 2005 & 01 January 2008
Application Fee :
- General/ OBC – 100/-
- SC/ ST/ Female – No fee
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 06 June 2023
How to Apply for UPSC NDA Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.