UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा अनुसार विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२३
एकूण पदे : ३४९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडेमी, डेहराडून १५७ | १०० |
२ | भारतीय नौदल ॲकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/ Hydro | ३२ |
३ | हवाई दल ॲकॅडेमी, हैदराबाद, No. 216 F(P) Course | ३२ |
४ | ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 120th SSC (Men) Course (NT) | १६९ |
५ | ऑफिससर्स ट्रेनिंग ॲकॅडेमी (महिला) चेन्नई, 34th SSC Women (Non-Technical) Course | १६ |
एकूण | ३४९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र. २ – इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र. ३ – पदवी (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह १२ वी) किंवा इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र. ४ – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र. ५ – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :
- पद क्र. १ व २ – जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जुलै २००५ दरम्यान
- पद क्र. ३ – जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जुलै २००४ दरम्यान
- पद क्र. ४ व ५ – जन्म ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००५ दरम्यान
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – २००/- रुपये
- एससी/ एसटी – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२३
UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षासाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
UPSC CDS Recruitment 2023 : Union Public Service Commission is recruiting for various posts. Application are invite for a total of 349 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 06 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
UPSC CDS Recruitment 2023
Total Post : 349
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Indian Army (Military) Academy, Dehradun – 157 (DE) | 100 |
2 | Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/Hydro | 32 |
3 | Air Force Academy, Hyderabad, No. 216 F(P) Course | 32 |
4 | Officers Training Academy (Men) Chennai, 120th SSC (Men) Course (NT) | 169 |
5 | Officers Training Academy (Women) Chennai, – 34th SSC Women (Non-Technical) Course | 16 |
Total | 349 |
Education Qualification : See notification
Age Limit :
- Post No. 1 to 2 – Born between 02 July 2000 & 01 July 2005
- Post No. 3 – Born between 02 July 2000 & 01 July 2004
- Post No. 4 to 5 – Born between 02 July 1999 & 01 July 2005
Application Fee :
- General/ OBC – 200/-
- SC/ ST – No fee
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 06 June 2023
How to Apply for UPSC CDS Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.