कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२४ : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नर्सिंग असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२४
एकूण पदे : १९३०
पदांचे नाव : नर्सिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
- B.Sc (Hon.) किंवा B.Sc नर्सिंग + नर्सिंग रेजिस्ट्रेशन किंवा GNM
- नर्सिंग रेजिस्ट्रेशन + ५० बेड असलेल्या हॉस्पिटल मध्ये ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – २५/- रुपये
- मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२४
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी १७,१३० जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.