महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७,१३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ १५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४
एकूण पदे : १७,१३०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पोलीस शिपाई व पोलीस बॅन्डस्मन | ९३७३ |
२ | पोलीस शिपाई चालक | १५७६ |
३ | पोलीस शिपाई – SRPF | ३४४१ |
४ | कारागृह शिपाई | १८०० |
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण
- पोलीस बॅन्डस्मन – १२वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :
पुरुष | महिला | |
---|---|---|
उंची | १६५ से.मी | १५५ से.मी |
छाती | ७९ सेमी + फुगवून ५ से.मी जास्त | – |
शारीरिक योग्यता चाचणी :
पुरुष | महिला | गुण | |
---|---|---|---|
धावणे | १६०० मीटर | ८०० मीटर | ३० |
गोळा फेक | – | – | २० |
अर्ज फी :
- खुला – ४५०/- रुपये
- मागासवर्गीय – ३५०/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२४ १५ एप्रिल २०२४
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाची ४१८७ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.