UPSC EPFO Recruitment 2023 | लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती (आज अंतिम तारीख)

EPFO भरती २०२३ : लोक सेवा आयोग (UPSC) EPFO अंतर्गत विविध पदासाठी ५७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

UPSC EPFO Recruitment 2023 : Application are invited for 577 posts under UPSC EPFO. Eligible candidates can apply. Application is to be done in online mode. Last date to apply is 17 March 2023. The information of this recruitment is given below.

UPSC EPFO Recruitment 2023 

एकूण पदे / Total Post : 577

पदांचे नाव / Post Name : 

  • अंमलबजावणी अधिकारी / लेखी अधिकारी (EPFO) 
  • सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) 

शैक्षणिक पात्रता / Qualification : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट / Age Limit : 

  • अंमलबजावणी अधिकारी / लेखी अधिकारी (EPFO) : 18 ते 30 वर्ष 
  • सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) : 18 ते 35 वर्ष 

(SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट) 

परीक्षा फी / Exam Fee : 

  • General/OBC : ₹ 25/-
  • SC/ST : फी नाही 

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत 

भरती प्रक्रिया / Selection Process : 

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.