भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर वायू भरती | IAF Agniveer Vayu Bharti 2023

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरती २०२३ : भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायू पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण किती जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, तूर्तास कळवले नाही. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरती २०२३

एकूण पदे : लवकरच कळवले जाईल

पदांचे नाव : अग्निवीर वायू

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण ५०% गुणांसह किंवा संबंधित विषयात डिप्लोमा (कृपया जाहिरात पहावी)

शारीरिक पात्रता :

लिंगउंचीछाती
पुरुष१५२.५ से.मी.७७ से.मी. / फुगवून किमान ०५ से.मी.
स्त्री१५२ से.मी.

वयाची अट : २६ डिसेंबर २००२ ते २६ जून २००६ दरम्यान जन्म (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : २५०/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IAF Agniveer Vayu Bharti 2023 : Indian Air Force under IAF Agniveer Vayu is recruiting for various posts. Application are invite for a total of will update soon in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 31 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IAF Agniveer Vayu Bharti 2023

Total Post : Will update soon

Post Name : Agniveer Vayu

Education Qualification : See notification

Physical Qualification :

GenderHeightChest
Male152.5 cm152 cm
Female77 cm / chest expansion 5 cm

Age Limit : Born between 26 December 2002 to 26 June 2006 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 31 March

Job Location : All India

Application Fee : 250/-

How to Apply for IAF Agniveer Vayu Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.