UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ | UPSC CMS Recruiment 2023

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ : UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२६१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३

एकूण पदे : १२६१

पदांचे नाव : संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ (CMS)

पद क्र.पदांचे नावपद संख्या
केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट५८४
रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी३००
नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी०१
पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्युटी मेडिकल ग्रेड II३७६
एकूण१२६१

शैक्षणिक पात्रता : MBBS

वयाची अट : २१ ते ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – २००/- रुपये
  • SC/ ST – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ मे २०२३

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षासाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

UPSC CMS Recruiment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for Combined Medical Services Examination (CMS) various posts. Application are invite for a total of 1261 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 09 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

UPSC CMS Recruiment 2023

Total Post : 1261

Post Name : Combined Medical Services Examination (CMS) 2023

Post NoName of the PostNo of Vacancy
1Junior Scale Posts in Central Health Services584
2Assistant Divisional Medial Officer in the Railways300
3General Duty Medical Officer in New Delhi Municipal Council01
4General Duty Medical Gr. – II in East Delhi Municipal Corporation, North Delhi Municipal Corporation & South – Delhi Municipal Corporation376
Total1261

Education Qualification : MBBS

Age Limit : 21 to 32 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 09 May 2023

How to Apply for UPSC CMS Recruiment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.