किसान वीर महाविद्यालय, वाई मध्ये विविध पदाची ८२ जागांसाठी भरती | Kisan Veer Collage, Wai Recruitment 2023

किसान वीर महाविद्यालय, वाई भरती २०२३ : किसान वीर महाविद्यालय, वाई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ व २५ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

किसान वीर महाविद्यालय, वाई भरती २०२३

एकूण पदे : ८२

पदांचे नाव : अध्यापक

शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावी

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : वाई (सातारा)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ व २५ एप्रिल २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन – ४१२ ८०३

किसान वीर महाविद्यालय, वाई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Kisan Veer Collage Wai Recruitment 2023 : Kisan Veer Collage, Wai is recruiting for various posts. Application are invite for a total of 82 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 24 & 25 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Kisan Veer Collage, Wai Recruitment 2023

Total Post : 82

Post Name : Professor

Education Qualification : Post wise education qualification see notification

Application Fee : No fee

Job Location : Wai (Satara)

Application Mode : Offline

Last Date of Application : 24 & 25 April 2023

Address Sent to Application : Kisan Veer Mahavidyalaya, Panchgani Road, Tal. Wai, Dist. Satara, Maharashtra – 412 803

How to Apply for Kisan Veer Collage, Wai Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.