UPSC Bharti 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३

एकूण पदे : २६१

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
एयर वॉर्थीनेस ऑफिसर८०
एयर सेफ्टी ऑफिसर४४
3पशुधन अधिकारी०६
ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर०५
पब्लिक प्रॉसिक्युटर२३
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर८६
असिस्टंट इंजिनिअर ग्रेड – I०३
असिस्टंट सर्व्हे ऑफिसर०७
प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉईंट डायरेक्ट जनरल (टेक्निकल)०१
१०सिनियर लेक्चरर०६

शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ – फिजिक्स/ गणित/ एयरक्राफ्ट मेन्टेन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेकट्रोनिक्स/ टेलिकम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + AME B १ किंवा B २ परवाना + ०३ वर्ष अनुभव
 • पद क्र. २ – एरोनॉटिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. ३ – पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन विषयात पदवी + ०३ वर्ष अनुभव
 • पद क्र. ४ – फिजिक्स/गणित/उपयोजित गणित/ बॉटनी/ जुलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ फिजिकल एन्थ्रोपोलॉजी/ जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/ B.E./ B.Tech + ०३ वर्ष अनुभव
 • पद क्र. ५ – LLB + ०७ वर्ष अनुभव
 • पद क्र. ६ – हिंदी/ इंग्रजीविषयातपदव्युत्तर पदवी + हिंदी/ इंग्रजी विषयात ट्रांसलेशन डिप्लोमा
 • पद क्र. ७ – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी
 • पद क्र. ८ – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी + ०२ वर्ष अनुभव
 • पद क्र. ९ – सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटार) किंवा समतुल्य
 • पद क्र. १० – MD/MS + ०३ वर्ष अनुभव

वयाची अट : १३ जुलै २०२३ रोजी, (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

 • खुला/ ओबीसी – २५/- रुपये
 • मगासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जुलै २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध, लेगेच चेक करा
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.