अखेर प्रतीक्षा संपली !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध, लेगेच चेक करा (मुदतवाढ)

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य अंतर्गत तलाठी पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४६४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ २५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती २०२३

एकूण पदे : ४६४४

पदांचे नाव : तलाठी (गट-क)

जिल्हापद संख्याजिल्हापद संख्या
अहमदनगर२५०नागपूर१७७
अकोला४१नांदेड११९
अमरावती५६नंदुरबार५४
औरंगाबाद१६१नाशिक२६८
बीड१८७उस्मानाबाद११०
भंडारा६७परभणी१०५
बुलडाणा४९पुणे३८३
चंद्रपूर१६७रायगड२४१
धुळे२०५रत्नागिरी१८५
गडचिरोली१५८सांगली९८
गोंदिया६०सातारा१५३
हिंगोली७६सिंधुदुर्ग१४३
जालना११८सोलापूर१९७
जळगाव२०८ठाणे६५
कोल्हापूर५६वर्धा७८
लातूर६३वाशीम१९
मुंबई उपनगर४३यवतमाळ१२३
मुंबई शहर१९पालघर१४२

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १७ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३ २५ जुलै २०२३

हे पण वाचा : १० पास उमेदवारांना संधी ! पश्चिम रेल्वे मध्ये ३६२४ पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य तलाठी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.